E-Commerce चा Masterclass Ft.Sayalee Marathe & Rohan Arote | Marathi Podcast #AmukTamuk
Description
आजच्या E-Commerce च्या business मास्टर क्लास मध्ये, आपण Online Business च्या जगातल्या महत्वाच्या मुद्द्यांवर दोन तज्ञांशी चर्चा केली आहे: House Of Aadya च्या Co-founder सायली मराठे आणि BRBU Brands India चे Co-Founder रोहन आरोटे. या एपिसोडमध्ये, ई-कॉमर्स सुरू करण्याच्या process पासून योग्य platform कसा निवडावा, E-Commerce Brand ची Marketing strategy काय असावी? Social Media चा Brand वाढवण्यासाठी कसा उपयोग करायला हवा? तसेच सुरुवातीला कोणत्या platforms वर काम सुरू कराव? याबद्दल चर्चा केली आहे. तुम्ही नवीन उद्योजक असाल किंवा तुमचा ऑनलाइन व्यवसाय वाढवण्याचा विचार करत असाल, या एपिसोडमध्ये तुमच्यासाठी खूप महत्वाच्या strategies आहेत.
अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद.
In this episode of our e-commerce podcast, we dive deep into online business with two industry experts: Sayalee Marathe, founder of House of Aadya, and Rohan Arote, co-founder of BRBU Brands India.
We explore the entire process of starting an e-commerce venture, from choosing the right platform to effective marketing strategies. Sayalee and Rohan share their insights on leveraging social media for brand growth and discuss which platforms are best for beginners. We also cover key questions like who should consider getting into e-commerce and how to build a sustainable brand in today’s digital landscape.
Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
Credits:
Guest: Sayalee Marathe (Founder, House of Aadya & Rohan Arote Co-Founder BRBU Brands India)
Host: Shardul Kadam.
Creative Producer: Omkar Jadhav.
Editor: Rohit Landge
Edit Assistant: Sangramsingh Kadam.
Content Manager: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Legal Advisor: Savani Vaze.
Business Development Executive: Sai Kher.
Intern: Saiee Katkar.
Connect with us:
Twitter: https://twitter.com/amuk_tamuk
Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/
Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts
Spotify: Nava Vyapar
#AmukTamuk #MarathiPodcasts #navavyapar
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices